शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवा वगळता इतर सेवा पूर्णपणे बंद ठेवणार; मंत्री हसन मुश्रीफ यांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 18:54 IST

आत्तापर्यंत लोकांनी लॉकडाऊनचे नियम पाळले नाहीत. त्यामुळे लॉकडाऊन करुन काहीही फलीत झाले नाही. सकाळी ७ ते ११ या वेळेत लोकं जत्रेसारखे फिरतात. त्यामुळे आरोग्य सेवा वगळता इतर सर्व सेवा पूर्णवेळ बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

अहमदनगर : आत्तापर्यंत लोकांनी लॉकडाऊनचे नियम पाळले नाहीत. त्यामुळे लॉकडाऊन करुन काहीही फलीत झाले नाही. सकाळी ७ ते ११ या वेळेत लोकं जत्रेसारखे फिरतात. त्यामुळे आरोग्य सेवा वगळता इतर सर्व सेवा पूर्णवेळ बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे पुढील १४ दिवस कडक लॉकडाऊन करावे लागणार आहे. तशा सुचना प्रशासनाला देणार आहे, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

मुश्रीफ हे शुक्रवारी नगर जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी श्रीरामपूर येथे आढावा बैठक घेतली. त्यानंतर नगरमध्ये ऑक्सिजन प्लँटला भेट दिली. तसेच जिल्ह्याचा कोरोना आढावा घेतला. 

कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर आपण गाफील राहिलो. बेजबाबदारपणे वागल्यामुळे दुसरी लाट घातक ठरत आहे. ही साखळी तोडण्यासाठी स्थानिक पातळीवर कडक लॉकडाऊन पाळणे गरजेचे आहे. त्यामुळे जुलै -ऑगस्टमध्ये येणारी कोरोनाची तिसरी लाट त्रासदायक ठरणार नाही, असे श्रीरामपूर येथे बोलताना मुश्रीफ यांनी यांनी सांगितले. यावेळी यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार लहू कानडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, नगराध्यक्ष अनुराधा आदिक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील उपस्थित होते.

नगर, संगमनेर, श्रीरामपुरला ऑक्सिजन प्रकल्प

नगर, संगमनेर व श्रीरामपूर येथे ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. शिर्डी येथे लवकरच दोन हजार बेड्सचे जम्बो कोविड रुग्णालय सुरु होणार आहे. यात दोनशे बेड्सना आयसीयु सुविधा असेल. एक हजार बेड्सला ऑक्सिजन सुविधा दिली जाणार आहे. त्यामुळे नगरला उपचारासाठी जाणारी गर्दी कमी होईल.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHasan Mushrifहसन मुश्रीफ