शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

सराफांचे खासदारांना साकडे

By admin | Updated: March 27, 2016 23:39 IST

अहमदनगर : सोन्यावरील अबकारी कर लागू करण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय मागे घेण्यासाठी शहरातील सराफ-सुवर्णकार व्यापाऱ्यांनी रविवारी खासदार दिलीप गांधी यांची भेट घेऊन साकडे घातले़

अहमदनगर : सोन्यावरील अबकारी कर लागू करण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय मागे घेण्यासाठी शहरातील सराफ-सुवर्णकार व्यापाऱ्यांनी रविवारी खासदार दिलीप गांधी यांची भेट घेऊन साकडे घातले़ यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे आश्वासन गांधी यांनी व्यापाऱ्यांना दिले़राज्य सराफ -सुवर्णकार फेडरेशनचे उपाध्यक्ष सुभाष मुथ्था यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने खा़ गांधी यांची भेट घेतली़ शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष प्रकाश लोळगे, उपाध्यक्ष राजेंद्र शहाणे, सल्लागार निळकंठ देशमुख, सुभाष कायगावकर, प्रमोद बुऱ्हाडे, अ‍ॅड़ विजय रायमोकर, शिवनारायण वर्मा आदींचा समावेश होता़ यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद आहे, केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोन्यावर १ टक्का अबकारी कर लावला असून, हा व्यवसाय एक्साईज कायद्याच्या अधिपत्याखाली आणण्याचा घाट घातला आहे़ मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)