संगमनेर : तालुक्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत येथील तहसील कार्यालयात बुधवारी जाहीर झाली.
अनुसूचित जाती : कसारे, मनोली, माळेगाव हवेली, कासारा दुमाला, देवकौठे, साकूर, हिवरगाव पठार.
अनुसूचित जाती स्त्री : खळी, सावरगाव घुले, वेल्हाळे, शिंदोड़ी, रायते, सारोळे पठार.
अनुसूचित जमाती : पिंपरणे, मिरपूर, शेडगाव, वडगाव लांडगा, आश्वी बुद्रुक, कौठे खुर्द, पोखरी हवेली, कनोली
अनुसूचित जमाती स्त्री : सायखिंडी, समनापूर, निमज, सोनेवाडी, चिकणी, जवळे कडलग, चिखली, पारेगाव खुर्द, शेंडेवाडी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग : जवळे बाळेश्वर, अकलापूर, डिग्रस, पानोडी, पळसखेडे, चिंचोली गुरव, चिंचपूर बुद्रुक, लोहारे, शिबलापूर, करुले, खांबे, कुरण, वनकुटे, मेंढवण, कौठे मलकापूर, घारगाव, चंदनापुरी, चणेगाव, माळेगाव पठार,
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री : म्हसवंडी, डोळासणे, रहिमपूर, कौठे कमळेश्वर, पिंपळे, कोकणगाव, निमगावजाळी, सुकेवाडी, तळेगाव, राजापूर, कोंची-मांची, बोटा, धांदरफळ खुर्द, मंगळापूर, पारेगाव बुद्रुक, झोळे, देवगाव, औरंगपूर, वरवंडी, कोळवाडे.
सर्वसाधारण : दरेवाडी, खरशिंदे, मिर्झापूर, सावरगाव तळ, सोनोशी, तिगाव, निमगाव बुद्रुक, गुंजाळवाडी, रायतेवाडी, निमगाव खुर्द, कौठे धांदरफळ, हिवरगाव पावसा, दाढ खुर्द, वरुडी पठार, कऱ्हे, मालदाड, खांडगाव, खांजापूर, निमगाव टेंभी, शिरसगाव धुपे, आंबी खालसा, मांडवे बुद्रुक, नांदुरी दुमाला, रणखांबवाडी, आंबी दुमाला, सादतपूर, खंदरमाळवाडी, पोखरी बाळेश्वर, नांदूर खंदरमाळ, सांगवी, कौठे बुद्रुक, वडगावपान, प्रतापपूर, वडझरी खुर्द, निमोण, जाखुरी, झरेकाठी.
सर्वसाधारण स्त्री : हंगेवाडी, पिंपळगाव माथा, मालुंजे, निंबाळे, जांभुळवाडी, उंबरी बाळापूर, पेमगिरी, कोल्हेवाडी, ओझर खुर्द, ओझर बुद्रुक, आंभोरे, पिंपळगाव कोंझिरा, कुरकुटवाडी, वाघापूर, धांदरफळ बुद्रुक, कुरकुंडी, आश्वी खुर्द, जांबुत बुद्रुक, नान्नज दुमाला, निळवंडे, जोर्वे, पिंप्रीलौकी अजमपूर, भोजदरी, कर्जुले पठार, शिरापूर, सावरचोळ, बोरबनवाडी, खराडी, वडझरी बुद्रुक, बिरेवाडी, पिंपळगाव देपा, घुलेवाडी, निमगाव भोजापूर, काकडवाडी, संगमनेर खुर्द, महालवाडी, कनकापूर.