शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलवर छापा

By admin | Updated: August 13, 2015 23:09 IST

संगमनेर : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर साकूर फाटा येथे विना परवाना अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून दारुसह ६ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़

संगमनेर : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर साकूर फाटा येथे विना परवाना अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून दारुसह ६ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ याप्रकरणी हॉटेल मालकाविरूध्द घारगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची माहिती अशी, महामार्गावरील साकूर फाट्यावर ‘हॉटेल विसावा’मध्ये विना परवाना अवैध दारूची विक्री होत असल्याची गुप्त खबर पोलीस उपअधीक्षक अजय देवरे यांना मिळाली. त्यानुसार देवरे यांनी बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास उपअधीक्षक कार्यालयाच्या पथकासह हॉटेलवर अचानक छापा टाकला. छाप्यादरम्यान इनोव्हा कारमध्ये (क्रमांक एम.ए.१२, डी.ई.६८०६) विदेशी दारूच्या बाटल्या गोण्यांमध्ये भरून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी इनोव्हासह दारू जप्त केली. कारवाईतील मुद्देमालाची किंमत ६ लाख १२ हजार इतकी आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल फिरोज पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी हॉटेल मालक बबन मुरलीधर गांजवे (रा. पिंपळगाव देपा) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)