शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

प्राचार्य, शिक्षिका निलंबित

By admin | Updated: July 6, 2014 00:18 IST

कर्जत : विद्यार्थिनीचा प्रकल्प बदलल्याप्रकरणी अमरनाथ विद्यालयाचे प्राचार्य अरुण भोगील व विषय शिक्षिका उर्मिला पाटील यांना शनिवारी (दि़५) संस्थेने निलंबीत केले़

कर्जत : विद्यार्थिनीचा प्रकल्प बदलल्याप्रकरणी अमरनाथ विद्यालयाचे प्राचार्य अरुण भोगील व विषय शिक्षिका उर्मिला पाटील यांना शनिवारी (दि़५) संस्थेने निलंबीत केले़ तसेच याप्रकरणी अन्य दोन शिक्षकांची चौकशी लावण्यात आली. या निर्णयानंतर विद्यार्थिनी व इतरांनी सुरु केलेले उपोषण शनिवारी (तिसऱ्या दिवशी) मागे घेतले.अमरनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता बारावीमधील विद्यार्थिनी ज्योती तावरे व रिपाइंचे तालुकाध्यक्ष संजय भैलूमे यांनी कर्जत तहसील पुढे आमरण उपोषण सुरू केले होते. या विद्यार्थिनीवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ हे उपोषण तिसऱ्या दिवशी सुरू होते. यातील दोषींना निलंबीत करण्याची उपोषणकर्त्यांची मागणी होती. त्यानुसार यशवंत शिक्षण संस्थेचे मानद सचिव लक्ष्मणराव लांगोरे यांनी शनिवारी प्राचार्य अरुण भोगील व विषय शिक्षिका उर्मिला पाटील यांना निलंबीत केले. या दोघांनाही निलंबीत केल्याचे संस्थेने तहसीलदारांना लेखी कळविले आहे. उपशिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांनी शनिवारी उपोषणार्थींची भेट घेतली. उपोषणार्थींच्या मागणीनुसार त्यांनी उपप्राचार्य विकास गावडे व शिक्षक आंबादास चाकणे यांची चौकशी करून ७ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले़ यावेळी तहसीलदार जयसिंग भैसडे, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, गट शिक्षणाधिकारी अंकुश जंजीरे, दत्ता कदम, विशाल काकडे आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)