शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी कां. रं. तुंगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:31 IST

केडगाव : शिक्षक महासंघाची विशेष सर्वसाधारण सभा सिताराम सारडा शाळेत राज्य कार्यकारिणी निवडीसाठी आयोजित करण्यात आली होती. सभेत ...

केडगाव : शिक्षक महासंघाची विशेष सर्वसाधारण सभा सिताराम सारडा शाळेत राज्य कार्यकारिणी निवडीसाठी आयोजित करण्यात आली होती. सभेत सर्वानुमते कांता रंगनाथ तुंगार यांची राज्या अध्यक्षपदी तर नंदकुमार हंबर्डे यांची राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली.

सभेचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी ॲडव्होकेट एन. एम. हराळे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. मार्गदर्शक म्हणून ॲड. जयदीप देशपांडे यांनी काम पाहिले.

राज्यातील अनेक जिल्ह्यातून महासंघाचे पदाधिकारी सदस्य सभेसाठी उपस्थित होते. महासंघाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यात दुग्धशर्करा योग म्हणजे तुंगार सरांच्या अध्यक्षपदी निवडीने नगर जिल्ह्याला मोठा मान मिळाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. वर्षभर विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांनी हे वर्ष साजरे करण्याची सभेत ठरले.

सभा यशस्वीतेसाठी कांता तुंगार, रघुनाथ ठोंबरे, विठ्ठल उरमुडे, नंदकुमार हंबर्डे, विठ्ठल तिवारी, राहुल बोरुडे, शेखर मुंडे, बी. एम. सूर्यवंशी, पी. बी. पाटील सर्व जिल्हा पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले.