शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally Live Update : ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! महाराष्ट्रभरातून मराठीप्रेमी मुंबईत, सभास्थळी मोठी गर्दी
2
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
3
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
4
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
5
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
6
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
7
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
8
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
9
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
10
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
11
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
12
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
13
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
14
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
15
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
16
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
18
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
19
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
20
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय

पोलीस भरतीची निवड यादी

By admin | Updated: June 28, 2014 01:11 IST

अहमदनगर: जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेली पोलीस शिपाई पदासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, निवड झालेल्या उमेदवारांची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली आहे़

अहमदनगर: जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेली पोलीस शिपाई पदासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, निवड झालेल्या उमेदवारांची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली आहे़ प्रसिध्द करण्यात आलेल्या गुणांबाबत शंका असल्यास पोलीस मुख्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी केले आहे़जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस शिपाई पदाच्या १८९ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली़ भरती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात १०० गुणांची मैदानी चाचणी घेण्यात आली़ मैदानी चाचणीत २ हजार २५६ उमेदवार उत्तीर्ण झाले़ मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली़ परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी, निवड यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे़ आरक्षणनिहाय यादी जाहीर झाली असून, अंतिम यादी जाहीर झाली आहे़ निवड झालेल्या उमेदवाराचे नाव, मिळालेले गुण संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेख़ुल्या गटात अमोल नागले हा ९३ टक्के गुण मिळवून पहिला आहे़ आरक्षणनिहाय निवडीयादीबाबत उमेदवारांना हरकत असल्यास त्यांनी जिल्हा पोलीस मुख्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहनही पोलिसांच्या वतीने करण्यात आले़पोलीस भरती निवड समितीकडून हा निकाल संकेतस्थळावरच जाहीर केला आहे़ (प्रतिनिधी)