शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव जोगातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 18:54 IST

जुन्नर व पारनेर तालुक्यातील अवर्षणप्रवण भागाला फायदेशीर ठरलेल्या पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्यातून दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी मंगळवारी सकाळी आवर्तन सोडण्यात आले आहे.

बोटा : जुन्नर व पारनेर तालुक्यातील अवर्षणप्रवण भागाला फायदेशीर ठरलेल्या पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्यातून दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी मंगळवारी सकाळी आवर्तन सोडण्यात आले आहे.कुकडी पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत असलेल्या पिंपळगाव जोगा धरणाचा ७१ किलोमीटर लांबीचा कालवा पारनेर तालुक्यातील वडझिरे तलावापर्यंत जातो. पारनेर तालुक्यातील २५ किलोमीटर अंतराच्या या कालव्याचा फायदा शेतीसिंचन व पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनासाठी होतो. कालवा परिसरातील गावांमधील दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे यापूर्वी आॅक्टोबर महिन्याचे शेवटच्या आठवड्यात रब्बी हंगामात आवर्तन सोडण्यात आले होते. मात्र त्या वेळी या आवर्तनाच्या पाण्यावरून संघर्ष उडाला होता. कालवा परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. यामुळे कालवा सल्लागार समितीचे बैठकीत आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला. दरम्यान, मंगळवारी सकाळी पिंपळगावजोगा धरणातून कालव्यात २२० क्यूसेक वेगाने आवर्तन सोडल्याचे कार्यकारी अभियंता कानडे उपविभागीय अभियंता मिलिंद बागुल शाखा अभियंता मिलिंद बेल्हेकर यांनी सांगितले. टेल टू हेड पध्दतीने सोडलेल्या या कालव्यातील पाण्याचा ठिकठिकाणी उपसा होऊ नये, यासाठी भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. शनिवारी हे पाणी वडझिरे तलावात पोहोचणार असल्याचा अंदाज कुकडी प्रकल्प विभागाने व्यक्त केला आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर