शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठरावीक दिवशीच होणार पास वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:53 IST

शिर्डी : शिर्डीत दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत असते. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने व जिल्हाधिकारी यांनी निर्बंध जारी ...

शिर्डी : शिर्डीत दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत असते. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने व जिल्हाधिकारी यांनी निर्बंध जारी केले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून १४ जानेवारीपासून शासनाचे निर्बंध शिथिल होईपर्यंत भाविकांनी दर्शनासाठी ऑनलाईन पास काढूनच यावे. साईसंस्थानचे पास वितरण केंद्र गुरुवार, शनिवार, रविवार तथा सुट्या व सणांच्या दिवशी या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला असल्याचे संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी म्हटले आहे.

साईसंस्थानचे सीईओ बगाटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, साई मंदिरातील दर्शनाची सुविधा ही मर्यादित स्वरुपाची असल्याने कोविडच्या पार्श्वभूमीवर दिवसभरात पंधरा हजार भाविकांना दर्शन दिले जाऊ शकते. भाविकांना यापूर्वी सशुल्क व विनाशुल्क पास अगोदर काढून नियोजनपूर्वक दर्शनास यावे असे आवाहन करण्यात आले होते. मात्र, साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीत वाढ होत आहे. विशेषतः गुरुवार, शनिवार, रविवार आणि इतर सण अथवा सुट्यांच्या दिवशी अधिक गर्दी होत असल्याने दर्शन व्यवस्थेवर ताण येत आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने व जिल्हाधिकारी यांनी निर्बंध जारी केली आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून १४ जानेवारीपासून शासनाचे निर्बंध शिथिल होईपर्यंत साईसंस्थानचे पास वितरण केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे. शिर्डीत पायी पालख्यांचे प्रमाण वाढत आहे. पालखी मंडळांनी शिर्डीत पालख्या आणण्याचे शंभर टक्के टाळावे, संस्थान प्रशासनाने या आवाहनाचे तंतोतत पालन करावे, असे आवाहन बगाटे यांनी केले आहे.