शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
2
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
3
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
4
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
5
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
6
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
7
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
8
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
9
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!
10
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
11
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
12
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
13
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
14
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
15
साखरपुडा झाल्यानंतर प्राजक्ता गायकवाड तिरुपती बालाजीच्या दर्शनाला, म्हणाली "खूप वर्षांपासून"
16
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी
17
"आता या लग्नाच्या हॉलमध्ये आग लागो, काहीही होवो पण....", लग्नाच्या दिवशी उमेश प्रियाला असं का म्हणाला?
18
Sangli Murder: तिसंगी येथे युवकाचा दगडाने ठेचून खून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
19
निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी कुठे, कशी, कधीपासून गुंतवणूक करावी?
20
महिंद्राची थार १.३५ लाखांनी स्वस्त झाली; स्कॉर्पिओची किंमत १.४५, XUV 3XO १.५६ लाखांनी तुटली...

संजीवनी महाविद्यालयात नवीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:16 IST

कोपरगाव : संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी आर्टस्, काॅमर्स व सायन्स या वरिष्ठ महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे ...

कोपरगाव : संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी आर्टस्, काॅमर्स व सायन्स या वरिष्ठ महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राज्य सरकारकडून सहा नवीन अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली, अशी माहिती कार्याध्यक्ष नितीन कोल्हे यांनी दिली.

नव्या शैक्षणिक वर्षापासून ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाची सुविधा निर्माण होणार आहे. व्यावसायिक शिक्षणाबरोबरच विविध पारंपरिक शिक्षणाची दालने सुरू करण्यात आली आहेत. मायक्रोबायोलाॅजी, केमिस्ट्री, झुलाॅजी व बाॅटनी या विषयांतील एमएस्सी या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना परवानगी मिळाली आहे. तसेच सायन्स अँड टेक्नाॅलाॅजी व मॅथेमॅटिक्स या विषयांतील बीएस्सीच्या अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली. सध्या महाविद्यालयात मायक्रोबायोलाॅजी, केमिस्ट्री, झुलाॅजी व बाॅटनी या विषयांतील बीएस्सी, बीकाॅम (इंग्रजी माध्यम), बीबीए आयबी, डीप्लोमा इन फाॅरीन ट्रेड असे अभ्यासक्रम शिकविले जातात.

संजीवनी सीनिअर काॅलेजमध्ये केवळ पुस्तकी शिक्षण न देता प्रात्यक्षिक व संशोधन कार्यावर भर दिला जातो. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यामुळे येथे बहुआयामी विद्यार्थी घडत आहेत, असे कोल्हे यांनी म्हटले आहे.

------