शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

नेवासा बुद्रूकच्या सरपंचपदी पेचे

By admin | Updated: July 6, 2014 00:18 IST

नेवासा : नेवासा बुद्रूक ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाची शनिवारी (दि.५) बिनविरोध निवड झाली़ सरपंचपदी मनिषा पेचे तर उपसरपंचपदी भानुदास रेडे यांची निवड करण्यात आली.

नेवासा : नेवासा बुद्रूक ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाची शनिवारी (दि.५) बिनविरोध निवड झाली़ सरपंचपदी मनिषा पेचे तर उपसरपंचपदी भानुदास रेडे यांची निवड करण्यात आली.मनिषा पेचे यांच्या सरपंचपदाच्या निवडीची सूचना सदस्य डॉ.योगीता हापसे यांनी मांडली. भानुदास बेरड यांच्या उपसरपंचपदाच्या निवडीची सूचना सदस्य संजय डौले यांनी मांडली. त्यास उपस्थित सदस्यांनी हात वर करून अनुमोदन दिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी शिरसाठ यांनी निवडणूक बिनविरोध झत्तल्याचे घोषीत केले. यावेळी अनिल पेचे, महेश हापसे, सुनील हापसे, सयाजी रेडे, भाऊसाहेब जायगुडे, माजी सरपंच बाबा कांगुणे, सदस्य बाबासाहेब शेंडे, ताराबाई यादव, लक्ष्मीबाई दळवी उपस्थित होते. अकरा सदस्य संख्या असलेल्या नेवासा बुद्रूकच्या ग्रा.पं. निवडणुकीत अर्चना माळी या बिनविरोध निवडून आल्या होत्या. १० जागांसाठी निवडणुकीत कोणत्याही पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. मात्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अनिल पेचे यांनी सरपंच, उपसरपंचाची ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला़ यावेळी ग्रा.पं. सदस्य दादासाहेब कोकणे, अर्चना माळी, संजय मारकळी, संगीता चांदणे हे चार सदस्य गैरहजर होते. निवडीनंतर सरपंच मनिषा पेचे व उपसरपंच भानुदास रेडे यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. या निवडणुकीत गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. (प्रतिनिधी)