शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी आमदाराचा पुतळा जाळला; पाणी प्रश्नावर भाजप आक्रमक

By admin | Updated: May 15, 2017 15:19 IST

भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी राष्ट्रवादीचे आमदार राहूल जगताप यांच्या पुतळ्याचे दहन केले़ तसेच तहसील कार्यालयाला टाळे ठोकले आहे़

आॅनलाईन लोकमतश्रीगोंदा (अहमदनगर), दि़ १५ - कुकडी प्रकल्पाच्या १३२ जोड कालव्याखालील लाभार्थी शेतकऱ्यांना पाणी न मिळाल्याने संतप्त भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी राष्ट्रवादीचे आमदार राहूल जगताप यांच्या पुतळ्याचे दहन केले़ तसेच तहसील कार्यालयाला टाळे ठोकले आहे़ त्यानंतर पोलिसांनी भाजपाच्या १५ कार्यकर्त्यांना अटक केली असून यामध्ये भाजपाचे नगरसेवक सुनिल वाळके, गोरख आळेकर आदींचा समावेश आहे़ भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आमदार जगताप यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तरुणांनी पोलीस ठाणे गाठून भाजपाच्या नगरसेवक व इतर कार्यकर्त्यांवर कठोर करावाई करण्याची मागणी केली़ तसेच १३२ जोड कालव्यातून शेतकऱ्यांना पाणी न मिळण्यास भाजपच जबाबदार असून असल्याचा आरोप केला़ याबाबत राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर यांना निवेदन दिले आहे़