शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

शोकसभेत मुंडेंच्या योगदानाचा आढावा

By admin | Updated: June 6, 2014 00:59 IST

शेवगाव : शेवगाव येथे गुरुवारी आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत भाजपाचे ज्येष्ठ नेते, दिवंगत केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

शेवगाव : शेवगाव येथे गुरुवारी आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत भाजपाचे ज्येष्ठ नेते, दिवंगत केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. समाजातील गोरगरीब, कष्टकरी, श्रमजिवी तसेच शेतकरी अशा सर्व घटकात आपलेपणाचा विश्वास संपादन करून सर्वांच्या मनावर अधिराज्य करणारे स्व.मुंडे खर्‍या अर्थाने लोकनेते होते. समाजमनावर अधिराज्य गाजविणार्‍या त्यांच्या कार्याचा सामाजिक कार्यकर्त्यांनी वसा उचलणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जि.प. च्या कृषी समितीचे माजी सभापती दिलीप लांडे यांनी केले.मुंडे यांच्या जीवनचरित्रापासून शिकण्यासारखे असल्याचे ते म्हणाले. अ‍ॅड. शिवाजीराव काकडे, ज्येष्ठ कार्यकर्ते विष्णूपंत देहाडराय, भाजपाचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, माजी सभापती अविनाश मगरे, शेवगाव पंचायत समितीचे उपसभापती अरुण लांडे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख एकनाथ कुसळकर, तालुका प्रमुख भारत लोहकरे, एजाज काझी, बाळासाहेब सोनवणे, भाजयुवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, संजय नांगरे, बंडू रासने, कॉ. सुभाष लांडे, भगवानराव गायकवाड, भानुदास गजभीव, सालारभाई शेख, निळकंठ कराड आदी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मुंडे यांच्या योगदानाचा आढावा घेतला. मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देतांना त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या. तालुका सरचिटणीस कचरू चोथे यांनी सूत्रसंचालन केले.(तालुका प्रतिनिधी)