शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग करणा-या  आरोपीस सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 18:34 IST

मुलीचा विनयभंग करून तिच्या आईवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या आरोपीस जिल्हा न्यायालयाने तीन वर्षांची सक्तमजुरी व साडेपाच हजार रुपयांचा दंड ठोठावला़

अहमदनगर: मुलीचा विनयभंग करून तिच्या आईवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या आरोपीस जिल्हा न्यायालयाने तीन वर्षांची सक्तमजुरी व साडेपाच हजार रुपयांचा दंड ठोठावला़ जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी हा निकाल दिला़भास्कर गंगाराम भुजबळ (वय ७०रा़ भांडगाव ता़ पारनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे़ आरोपी भुजबळ याने २६ नोव्हेंबर २०१७ रोजी शेतात काम करत असलेल्या मुलीचा विनयभंग केला़ याबाबत सदर मुलीच्या आईलने आरोपीस जाब विचारला तेव्हा त्याने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला़ याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती़ या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड़ अनिल घोडके यांनी काम पाहिले़ फिर्यादी पक्षाच्यावतीने सात साक्षीदार तपासण्यात आले़ समोर आलेले पुरावे व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस शिक्षा ठोठावली़

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर