शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

महसूलमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली समविचारी नेते एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:21 IST

जिल्हा बँकेवर अ‍ॅड. माधवराव कानवडे व गणपतराव सांगळे यांची बिनविरोध निवड झाली. येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ...

जिल्हा बँकेवर अ‍ॅड. माधवराव कानवडे व गणपतराव सांगळे यांची बिनविरोध निवड झाली. येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहात शुक्रवारी (दि. १२) अमृत उद्योग समुहाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक बाजीराव खेमनर होते. कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, संचालक इंद्रजीत थोरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, लक्ष्मणराव कुटे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष रामदास वाघ, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, युवक काँग्रेसचे उत्तर अहमदनगर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे आदी उपस्थित होते.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, मारूतराव घुले, आबासाहेब निंबाळकर, शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे यांच्यासह त्या काळातील सहकार व समाजनेत्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सहकारी बँक जोपासली. अत्यंत शिस्तप्रिय व काटेकोरपणे नियोजन करत ही बँक आज राज्यात नव्हे; तर आशिया खंडात अग्रकमांकाची बनली, असेही आमदार डॉ. तांबे म्हणाले. विलास कवडे, ॲड. नानासाहेब शिंदे, सुरेश थोरात, नवनाथ अरगडे, मोहन करंजकर, रमेश गुंजाळ, प्रा. बाबा खरात, रमेश गफले यांसह अमृत उद्योग समुहातील विविध पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष ओहोळ यांनी केले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले. बाजार समितीचे सभापती खेमनर यांनी आभार मानले.

-----------

फोटो नेम :