शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

जलनियोजन कार्यशाळेतून पाणीबचतीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:21 IST

अहमदनगर : भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र, जलशक्ती मंत्रालय, आधार बहुद्देशीय संस्था व जय असोसिएशन ऑफ एनजीओ (महाराष्ट्र राज्य) ...

अहमदनगर : भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र, जलशक्ती मंत्रालय, आधार बहुद्देशीय संस्था व जय असोसिएशन ऑफ एनजीओ (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने बोल्हेगाव फाटा येथील मारुतराव घुले पाटील महाविद्यालयात शनिवारी जलनियोजन संवर्धन, जतन, वापर कार्यशाळा झाली. या कार्यशाळेतून युवकांना जलबचतीचा संदेश देण्यात आला.

या कार्यशाळेचे उद्घाटन संध्या जोशी-पावसे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, काकासाहेब म्हस्के कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एस. बांगर, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. भानुदास होले, जय असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, पोपट बनकर, आधारवड संस्थेच्या अध्यक्षा अनिता दिघे, सुनील तोडकर, आरती शिंदे, नयना बनकर, डॉ. संतोष गिऱ्हे, डॉ. धीरज ससाणे, वैशाली कुलकर्णी आदींसह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी युवक-युवतींसाठी जल व्यवस्थापनावर निबंध व पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. तसेच जागतिक महिला दिनाच्या औचित्याने महाविद्यालयातील महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. प्राचार्य एस. एस. बांगर यांनी पाणीबचतीवर विचार मांडले.

---फोटो- ०७ नेहरू युवा केंद्र

भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राच्या वतीने आयोजित जलनियोजन संवर्धन, जतन वापर कार्यशाळेचे उद्घाटन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधाकर कुऱ्हाडे. समवेत संध्या जोशी-पावसे, एस.एस. बांगर, भानुदास होले, महेश शिंदे, पोपट बनकर, अनिता दिघे.