शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समितीविरूद्ध मनेसेचे आंदोलन

By admin | Updated: September 3, 2014 23:58 IST

श्रीरामपूर : उंदीरगावमध्ये डेंग्यूने एका बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत मनसेच्या वतीने श्रीरामपूर पंचायत समिती आवारात धरणे आंदोलन करण्यात आले.

श्रीरामपूर : उंदीरगावमध्ये डेंग्यूने एका बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत मनसेच्या वतीने श्रीरामपूर पंचायत समिती आवारात धरणे आंदोलन करण्यात आले. आरोग्य विभागाने मात्र डेंग्यूचा इन्कार केला.मनसेचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, शहराध्यक्ष तिलक डुंगरवाल, डॉ. संजय नवथर, अ‍ॅड. रमेश कोळेकर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष योगिता लोखंडे, उपतालुकाध्यक्ष विलास भालेराव, शहर सचिव विकास डेंगळे, विजय बोर्डे, उपतालुकाध्यक्ष लखन लोखंडे, मुजीब शेख, सुरेश कनगरे, अप्पा मुठे, संतोष आवटी, विशाल थोरात, राहूल लिहिणार, सोमनाथ धनगर, निलेश सोनवणे, अविनाश भोसले, ग्रामपंचायत सदस्य संजय दरंदले आदींनी बुधवारी आंदोलन केले. गटविकास अधिकारी परीक्षित यादव यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून चौकशी करून दोषींविरूद्ध कारवाई करण्याचे, तसेच दोन दिवसांत तालुकाभर स्वच्छता मोहीम राबविण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)उंदीरगावातील मृत झालेल्या ५ महिन्यांच्या बालिकेच्या घरी जाऊन आलो. तिला १६ आॅगस्टला ताप आला होता. नंतर श्रीरामपूरच्या दोन खाजगी रूग्णालयात उपचार करून तिला नगरला उपचारासाठी नेले होते. तेथेच तिचा मृत्यू झाला. तिच्या रक्त तपासण्या केल्याची कागदपत्रे मिळाली नाहीत. मनसेचे डॉ. सचिव नवथर यांच्या घरावरच डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या एडीस एजिप्ती डासांच्या अळ्या दिसल्या. त्या त्यांनाही निदर्शनास आणून दिल्या. त्यांच्या मुलीच्या प्लेटलेटस् प्रमाणात आहेत. डेंग्यू निगेटीव्ह आहे. डॉक्टरांनी तिला डेंग्यू सांगितल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.संबंधित डॉक्टरांची उद्या भेट घेणार आहे. तालुक्यात सध्या तरी डेंग्यू नाही. - डॉ. सुभाष गल्हे, तालुका आरोग्याधिकारी, श्रीरामपूर