अहमदनगर; जिल्हा सहकारी बॅकेच्या बिगर शेती मतदार संघातून महाविकास आघाडीचे प्रशांत गायकवाड हे 110 मतांनी आघाडीवर आहेत.
गायकवाड यांनी दत्ता पानसरे यांना मागे टाकले आहे.
या जागेकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 10:02 IST