शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वीरगावात बिबट्याचा मृत्यू

By admin | Updated: April 1, 2016 00:51 IST

गणोरे : अकोले तालुक्यातील वीरगावच्या पश्चिमेस गुरूवारी पहाटे एका तरुण बिबट्यााचा मृत्यू झाला. दोन बिबट्यांची झुंज होऊन हा बिबट्या ठार झाल्याचे वन रक्षकांनी सांगितले.

गणोरे : अकोले तालुक्यातील वीरगावच्या पश्चिमेस गुरूवारी पहाटे एका तरुण बिबट्यााचा मृत्यू झाला. दोन बिबट्यांची झुंज होऊन हा बिबट्या ठार झाल्याचे वन रक्षकांनी सांगितले. मात्र, सकाळपासून मृतावस्थेत आढळलेला बिबट्या थेट संध्याकाळपर्यंत बेवारस पडलेला होता. त्याला पिंजऱ्यात न नेता एका साध्या गाडीत नेण्यात आले, पत्रकारांपासून माहिती लपवली, त्यामुळे या प्रकरणात वन विभागाची भूमिका संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. वीरगावमध्ये सकाळी हा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. संध्याकाळी पाच वाजता रिक्षासारख्या एका लहान उघड्या गाडीत एका पोत्याच्या बारदानाखाली झाकून मृत बिबट्याला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नेले. त्या वेळी शेजारील कांदे काढणाऱ्या महिलांनी त्यांना जाब विचारला. परंतु कर्मचाऱ्यांनी घाईत सोपस्कार उरकले. एवढ्या गुप्त व आडमुठेपणाने केलेल्या मृत बिबट्या नेण्यासाठी केलेला प्रकार संशयास्पद ठरला आहे. बिबट्याचा सदर प्रवास वन विभागाच्या सर्व नियमांना धाब्यावर बसवून करण्यात आल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.