शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर आईची अन बछड्याची झाली भेट : वनकर्मचा-यांच्या प्रयत्नांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 17:15 IST

विहीरीत पडलेला बछडा, त्यानंतर त्याची सुटका, आईपासून दुरावल्यानंतर वन कर्मचा-यांनी केलेली बछड्याची देखभाल, आईची व बछड्याची भेट घडवून आणण्याचे मनापासून केलेले प्रयत्न यामुळे अखेर मादीची व बछडयाची भेट होऊ शकली.

देवदैठण : विहीरीत पडलेला बछडा, त्यानंतर त्याची सुटका, आईपासून दुरावल्यानंतर वन कर्मचा-यांनी केलेली बछड्याची देखभाल, आईची व बछड्याची भेट घडवून आणण्याचे मनापासून केलेले प्रयत्न यामुळे अखेर मादीची व बछडयाची भेट होऊ शकली.श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील कोकाटे मळ्यातील विहीरीत शनिवार (दि.२०) रोजी संध्याकाळी बिबट्याचा बछडा अन्न पाण्याच्या शोधार्थ भटकत असताना पडला. स्थानिकांनी त्याला बादलीचा साहाय्याने पाण्याबाहेर काढून विहीरीत बादली लटकवत ठेवली होती. दुस-या दिवशी वनकर्मचारी हनुमंत रणदिवे, संदीप भासले, कचरू शेख, प्राणी मित्र कमलेश गुंजाळ यांनी बछड्याला बेलवंडी येथील रोपवाटीकेत नेऊन प्राथमिक उपचार करून त्यास दूध पाजले होते.बछड्याची अन मादीची भेट घडवणे गरजेचे होते. जर यांची ताटातूट झाली तर बिबट्याची मादी आक्रमक होऊन ती स्थानिकांवर हल्ला करू शकते म्हणून संभाव्य धोका ओळखून बछड्याला परत विहीरी जवळ आणून आंब्याच्या बागेत बादलीत ठेवले. नगर येथील मदत केंद्राचे आकाश जाधव यांनी ट्रॅप कॅमेरा बसवला. पहिल्या दिवशी बछड्याची आई बछड्याजवळ फिरकलीच नाही पण दुस-या दिवशी (दि .२२) च्या रात्री मात्र या बछड्याची आई त्यास बादलीतून सुखरूप घेऊन गेली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर