शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

कोतवाल, कित्तुर, अवस्थी प्रथम

By admin | Updated: March 18, 2024 16:40 IST

संगमनेर : देशभरातून आलेल्या शालेय जलतरणपटुंनी पश्चिम विभागीय जलतरण स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला.

संगमनेर : देशभरातून आलेल्या शालेय जलतरणपटुंनी पश्चिम विभागीय जलतरण स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला. ‘ध्रुव’ अ‍ॅकॅडमीत सी.बी.एस.ई. पश्चिम विभागीय स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या गटांत झालेल्या जलतरण प्रकारात सिध्दी कोतवाल, अनुज कित्तुर व समिधा अवस्थी यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत प्रथम क्रमांक पटकावला. १६ वर्षाखालील मुलींच्या २०० मीटर फ्रिस्टाईल प्रकारात नाशिक सिंम्बॉयसिस स्कूलच्या सिध्दी कोतवाल हिला प्रथम क्रमांक मिळाला. नागपूर मॉडर्न स्कूलच्या कृतिका जैन व पुणे इंदिरा नॅशनल स्कूलच्या साक्षी दिवाणने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात नागपुरच्या सेंटर पॉर्इंट स्कूलच्या समिधा अवस्थीने जलद हालचाल करीत २०० मीटर प्रकारात प्रथम क्रमांकावर बाजी मारली. दयानंद स्कूल, बिकानेरच्या नैऋती व्यासने द्वितीय, तर स्वामी नारायण स्कूल, नागपुरच्या दिया अमेघेने तृतीय क्रमांक पटकावला. १४ वर्षांखालील मुलांच्या २०० मीटर फ्रिस्टाईल प्रकारात सिंम्बॉयसिस, नाशिकचा अनुज कित्तुर विजयी ठरला. शिशूकुंज पब्लिक स्कूल, इंदोरच्या अद्वैत पागेने द्वितीय, तर भारतीय विद्याश्रम, जयपूरच्या तनिष नयासारने तृतीय क्रमांक मिळविला. स्पोर्टर्स अ‍ॅथोरीटी आॅफ इंडियाचे उपसंचालक विरेंद्र भांडारकर, सी.बी.एस.ई.चे कॅप्टन मनोज झा, मुख्य पंच शंकर मनगुंटी, राजेश मालपाणी, अनुराधा मालपाणी यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. (प्रतिनिधी)