शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगाव काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:26 IST

कोपरगाव : कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीचे निरीक्षक डॉ. एकनाथ गोंदकर, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत व ...

कोपरगाव : कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीचे निरीक्षक डॉ. एकनाथ गोंदकर, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत व युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, शहराध्यक्ष सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच कोपरगाव येथे आढावा बैठक पार पडली.

बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका काँग्रेस पक्षाची भूमिका, उमेदवार चाचपणी, पक्ष बळकटीकरण, पदाधिकारी निवड, कोपरगाव काँग्रेस मेळावा इत्यादी विषय बैठकीत यशस्वी पार पडले. तुषार पोटे यांनी प्रास्ताविक करत भूमिका मांडली. नितीन शिंदे यांनी तालुक्यातील काँग्रेस पक्षाची वाटचाल स्पष्ट केली. यावेळी किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम नवले यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका किसान काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी विजय जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. निरीक्षक डॉ. एकनाथ गोंदकर यांनी पुढील पक्षाची रणनीती स्पष्ट केली व शिस्तप्रिय पद्धतीने एकजुटीने कोपरगाव काँग्रेसची वाटचाल असल्याचे सांगत समाधान व्यक्त केले. काँग्रेस अनुसूचित विभागाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बागुल, काँग्रेस अनुसूचित विभागाचे शहराध्यक्ष रवींद्र साबळे, तालुका सचिव चंद्रहार जगताप, आकाश संजय नागरे, किसान काँग्रेसचे समन्वयक शिवाजी नेहे, गौरव सानप, प्रशांत अहिरे उपस्थित होते.