शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावमध्ये मतीमंद तरुणीवर अत्याचार, आरोपी अटकेत

By admin | Updated: July 4, 2017 14:03 IST

शहरात राहणा-या एका वीस वर्र्षीय मतीमंद तरुणीचे अपहरण करुन अत्याचार केल्याची घटना सोमवारी रात्री घडली.

कोपरगावमध्ये मतीमंद तरुणीवर अत्याचार, आरोपी अटकेतलोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : शहरात राहणा-या एका वीस वर्र्षीय मतीमंद तरुणीचे अपहरण करुन अत्याचार केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी रवींद्र उर्फ नव्वा सुखदेव मोरे (रा. माधवनगर,खड्डा गल्ली,गांधीनगर)यास अटक केली आहे. त्याच्याविरोधात कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये लैंगिक आत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेची शहर पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने जमाव जमला होता. त्यामुळे गांधीनगर भागामध्ये चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. याबाबत माहीती अशी की, रवींद्र मोरे याने हा सोमवार ( ३ जुलै २०१७)  रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मतीमंद मुलीस बळजबरीने घेवून गेला. रात्रभर अत्याचार करून मंगळवारी सकाळच्या  ६ वाजण्याच्या सुमारास राहत्या परिसरात आणुन सोडले. पिडीत मुलीने रात्रभर झालेला सर्व प्रकार आपल्या आईला हातवारे करून सांगितल्याने हा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या वडीलांनी तक्रार दाखल करताच पोलिसांनी आरोपीस अटक केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.