शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जामखेड तालुका हागणदारीमुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 00:42 IST

जामखेड : जामखेड तालुका १०० टक्के हागणदारीमुक्त करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री राम शिंदे व मी बरोबर आहोत,

जामखेड : जामखेड तालुका १०० टक्के हागणदारीमुक्त करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री राम शिंदे व मी बरोबर आहोत, असे खासदार दिलीप गांधी यांनी येथे सांगितले.भारतीय स्वातंत्र्याला ७० वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल १५ आॅगस्टपासून सुरू झालेल्या तिरंगा यात्रेचे सोमवारी जामखेड शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. वाजत गाजत ही यात्रा जामखेड शहरातील बाजारपेठ, मुख्य रस्त्याने मार्गस्थ झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे,तालुुकाध्यक्ष रवी सुरसे, मनपा गटनेते सुवेंद्र गांधी, मुकुंद गर्जे, श्रीकांत साठे, अमोल गर्जे, सलीम बागवान, ज्ञानेश्वर झेंडे, कार्यकर्ते हजर होते. खा. गांधी म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारोंनी आपले बलिदान दिले. देशाच्या सीमांचे जे सैनिक डोळ्यात तेल घालून रक्षण करून आपल्याला सुरक्षित ठेवत आहेत, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून तसेच तिरंगा ध्वजाखाली सर्व जनता आणण्यासाठी या तिरंगा यात्रेचे नियोजन केले आहे. दोन वर्षात सत्तर विविध विकास योजना सुरु केल्या आहेत. यातील प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही जगातील सर्वात उत्कृष्ठ विमा योजना आहे. ही तिरंगा यात्रा जामखेड शहर, राजुरी, खर्डा, सातेफळ, सोनेगाव, जवळके, नान्नज, जवळा, हळगाव, चोंडी, फक्राबाद, पिंपरखेड, चापडगाव मार्गे कर्जत तालुक्यात रवाना झाली. यात्रेचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले.(तालुका प्रतिनिधी)