शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गुरुपदी डॉ. आव्हाड यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:17 IST

कोपरगाव : येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. रामदास आव्हाड यांची दिल्ली येथील राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाच्या कार्यकारिणीने नुकतीच सातव्यांदा राष्ट्रीय गुरुपदी ...

कोपरगाव : येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. रामदास आव्हाड यांची दिल्ली येथील राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाच्या कार्यकारिणीने नुकतीच सातव्यांदा राष्ट्रीय गुरुपदी निवड केली आहे. विशेष म्हणजे सर्वांत कमी वयाचे, ग्रामीण भागात सेवा करत सलग सातव्यांदा राष्ट्रीय आयुर्वेद गुरुपदावर नियुक्त होणारे डॉ. आव्हाड हे पहिलेच वैद्य आहेत.

राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ दिल्लीतर्फे गुरु - शिष्य परंपरेअंतर्गत दरवर्षी संपूर्ण भारतातून अनुभवी व यशस्वी आयुर्वेद वैद्याची निवड राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणून केली जाते. त्यानुसार भारतातून विशेष परीक्षेद्वारे निवडले गेलेले आयुर्वेद डॉक्टर्स एका वर्षासाठी या निवडल्या गेलेल्या गुरूंकडे प्रत्यक्ष अनुभवासाठी राहातात. आजपर्यंत डॉ. आव्हाड यांच्याकडे आयुर्वेदाचे प्रशिक्षण घेऊन संपूर्ण भारतभरात आयुर्वेदाद्वारे रुग्णसेवा देणारे हजारोंच्या वर डॉक्टर्स आहेत. पंचवीसहून अधिक आंतरराष्ट्रीय - राष्ट्रीय मानाचे पुरस्कार त्यांना आजपर्यंत लाभलेले आहेत. शिर्डी येथे साईंच्या दरबारात गेल्या एकोणवीस वर्षांपासून ते दर गुरुवारी न चुकता मोफत रुग्णसेवा देत आहेत. महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाचे ते गेल्या पाच वर्षांपासून अध्यक्ष आहेत.

.........

फोटो१४- डॉ.रामदास आव्हाड, कोपरगाव

130121\dr.ramdas avhad , kop.jpg~130121\dr.ramdas avhad , kop.jpg

फोटो१४- डॉ.रामदास आव्हाड, कोपरगाव ~फोटो१४- डॉ.रामदास आव्हाड, कोपरगाव