फोटो ओळी:
पै.अफजल शेख मित्र मंडळाच्या वतीने जुने बसस्थानक येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी अभिवादन करताना आमदार संग्राम जगताप. समवेत अफजल शेख, पै. गणेश साळवे, अजहर शेख, शोएब बिल्डर, मोहसीन शेख, फरहान शेख, विशाल खताळ, कुणाल हरबा, निखिल शिंदे, सागर शिंदे, विकी पाटोळे, मयूर भापकर, शुभम भापकर, श्रीकांत आंबेकर, अक्षय सांगळे आदी.
...
पैलवान प्रतिष्ठानच्या वतीने माळीवाडा येथे शिवजयंती उत्साहात साजरी
फोटो:१९ माळीवाडा
फोटो ओळी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माळीवाडा येथील पुतळ्यास अभिवादन करताना आमदार संग्राम जगताप. समवेत पैलवान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पै.ओंकार घोलप, सागर आहेर, शुभम कोमाकुल, बाबू कावरे, रोहित सोनेकर, शिवम घोलप, सागर धूमने, वैभव लंगोटे, कृष्णा लोळगे, संदीप गोडसे, सनी फाटक,अक्षय बोरुडे, गौरव बोरुडे, सुशांत राठोड, आशु वाघमारे, मंदार मोकाटे, ऋषिकेश कुसकर, अक्षय पवार, ओंकार लोळगे, दीपक होले, कमलेश जंजाळे, अंकुश धुमने, वाजीद शेख, राहुल काळे आदी.