शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
4
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
5
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
6
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
7
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
8
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
9
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
10
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...
11
जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण...
12
भारतीय कुटुंबांची 'बचत' सवय मोडली? ५० वर्षांतील सर्वात कमी बचत दर, गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले असं असेल तर..
13
बिहारमधील नेत्यासाठी जगदीप धनखड यांचा राजीनामा, काँग्रेस नेत्याचा नवा दावा
14
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
15
"पंडित नेहरुंनी मांडीवर बसवलं, गुलाबाचं फूल दिलं", सचिन पिळगावकरांचा हा किस्सा माहितीये का?
16
Rajasthan Accident: देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; पाच ठार, चार जण जखमी!
17
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
18
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
19
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
20
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती

सतीश पाटील, बाळासाहेब लबडे यांना ग्रंथ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:24 IST

जामखेड : येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानचे २०१९ चे राज्यस्तरीय ग्रंथ पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये डॉ. सतीश पाटील, प्रा. ...

जामखेड : येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानचे २०१९ चे राज्यस्तरीय ग्रंथ पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये डॉ. सतीश पाटील, प्रा. बाळासाहेब लबडे आदींचा समावेश आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष लेखक प्रा. पवार यांनी दिली.

काव्यसंग्रह, कथा, कादंबरी, लेखसंग्रहाचे ग्रंथ पुरस्कार राजे संभाजी साहित्य पुरस्कार आणि समीक्षा व बालसाहित्याचे महात्मा फुले साहित्य पुरस्कार या नावाने पुरस्कार दिले जातात. रोख रक्कम, मानचिन्ह, गौरवपत्र, शाल व श्रीफळ, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय कविसंमेलनात पुरस्कारांचे वितरण होईल, असे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात यांनी सांगितले.

जाहीर झालेले पुरस्कार असे- राजे संभाजी साहित्य पुरस्कार डॉ. सतीश पाटील, कोल्हापूर (मृत्युस्पर्श), प्रा. बाळासाहेब लबडे, रत्नागिरी (पिपिलिका मुक्तिधाम),

काव्यसंग्रह प्रा. साईनाथ पाचारणे, पुणे (माझ्या वाट्याची लोकशाही), विशाल इंगोले, बुलडाणा (माझ्या हयातीचा दाखला), काव्यसंग्रह प्रा. अनंता सूर, यवतमाळ (वाताहत), लेखसंग्रह- अ‍ॅड. राम हरपाळे, औरंगाबाद (आनंदी जीवनाच्या वाटा), रवींद्र जवादे, अकोले (गायी गेल्या राना). महात्मा फुले साहित्य पुरस्कार : समीक्षा/संशोधन ग्रंथास डॉ. गणेश चव्हाण, नागपूर (अमृत विचार मंथन), डॉ. अरुण शिंदे, कोल्हापूर (सत्यशोधकीय नियतकालिके). बालसाहित्य- डॉ. मंजूषा कुलकर्णी, मुंबई (अणू विज्ञानातील झंझावात डॉ. अनिल काकोडकर).

ग्रंथ निवड समितीत प्रा. डॉ. राजाराम सोनटक्के, डॉ. दत्तात्रय फलके, प्रा. डॉ. सुवर्णा गुंड, प्रा. डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे यांनी काम पाहिले.