शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची अंत्ययात्रा; कांद्याने अडविला रस्ता

By admin | Updated: April 10, 2017 15:32 IST

शेतकºयांना पूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, यासह इतरही मागण्यांसाठी सोमवारी राहाता येथे शेतकºयांनी सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली.

राहाता : शेतकºयांना पूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, यासह इतरही मागण्यांसाठी सोमवारी राहाता येथे शेतकºयांनी सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. पोलिसांनी सरकारची तिरडी ताब्यात घेतल्यानंतर संतप्त शेतकºयांनी सरकारच्या विरोधात घोषणबाजी करीत नगर-मनमाड महामार्गावर कांदे फेकून रस्त्यावरच ठाण मांडत रास्ता रोको आंदोलन केले. शेतकºयांना पूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतकºयांना वीजबिल माफ करावे, शेतकºयांची पाटबंधारे विभागाची पाणीपट्टी माफ करावी, परिसरातील शेतकºयांचा पाणीप्रश्न सोडवावा, शेतकºयांना निवृत्तिवेतन लागू करावे, या मागण्यांसाठी सोमवारी सकाळी शेतकºयांनी सरकारची वाजत-गाजत तिरडी यात्रा काढली. पोलिसांनी हस्तक्षेप करीत तिरडी ताब्यात घेतली. त्यानंतर संतप्त शेतकºयांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला. त्यांनतर वीरभद्र मंदिर ते शिवाजी चौक असा मोर्चा नेण्यात आला. शिवाजी चौकात नगर- मनमाड महामार्गावर कांदे फेकून रस्त्यावर ठाण मांडून ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. शेतकºयांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार उदासीन आहे. शेतकरीविरोधात निर्णय घेतले जात असल्याने या सरकारच्या कार्यकालात साडेसात हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. या सरकारला शेतकºयांच्या प्रश्नांवर जाग येणार नसेल, तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी शेतकºयांना दिला. तहसीलदार राहुल कोताडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद सदाफळ, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ ,मोहन सदाफळ, विठ्ठलराव शेळके, राजेंद्र बावके, अ‍ॅड. विजय सदाफळ, राजेंद्र कार्ले, दशरथ गव्हाणे, सुनील सदाफळ, राहुल सदाफळ, संजय सदाफळ, सुनील बोठे, भगवान टिळेकर, शेखर कार्ले यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.