शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेर तालुक्यात टोळी जेरबंद

By admin | Updated: June 28, 2017 18:41 IST

या टोळीकडून सुमारे तीन लाख रुपयांच्या बारा मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कसंगमनेर : कनोली रस्त्यावरील (ता. संगमनेर) कणकापूर शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांची टोळी जेरबंद करण्यात आली. या टोळीकडून सुमारे तीन लाख रुपयांच्या बारा मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या. पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण व पोलीस सोमवारी रात्री गस्तीवर असताना ओझर बुद्रुक - कनोली रस्त्यावरील कनकापूर शिवारातील मारुती मंदिरालगत राहणारे रवी पंचवीड यांच्या वस्तीजवळील शेतात पहाटे पावणे तीनच्या सुमारास काही संशयित हालचाली दिसल्याने चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांना जीपच्या उजेडात पाच ते सहा दरोडेखोर दबा धरून बसल्याचे दिसले. पोलिसांनी पाठलाग करीत गणेश बबन सूर्यवंशी (वय ३०, रा. हनुमंतगाव ता. राहाता), मारुती सोमनाथ पवार (वय २०), अशोक इंद्रभान माळी (वय २०), सागर शिवदास माळी (वय १९, सर्व राहणार ओझर बुद्रुक, ता. संगमनेर ) यांना ताब्यात घेत त्यांच्याकडील मोटरसायकल (क्रमांक एम.एच.१७.झेड.३९०३), कोयता, चाकू, नायलॉन दोरी व मिरची पूड यासह ताब्यात घेतले होते. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली. पोलिसांना हुलकावणी देऊन पळालेल्या संतू ऊर्फ उंबऱ्या माळी (रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी) व सोमनाथ श्रीरंग बर्डे (रा. ओझर बुद्रुक, ता. संगमनेर) या दोघांचा तपास पोलीस करीत आहेत. परिसरातील तसेच जिल्ह्यातील आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.