शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोरांची टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:21 IST

नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील चार महिन्यांपासून ठिकठिकाणी चोऱ्या, घरफोड्या, महामार्गावर रस्तालूट, दरोडे यासारखे गंभीर गुन्हे दाखल होते. सदर ...

नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील चार महिन्यांपासून ठिकठिकाणी चोऱ्या, घरफोड्या, महामार्गावर रस्तालूट, दरोडे यासारखे गंभीर गुन्हे दाखल होते. सदर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांना पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या तपास पथकाने जेरबंद केले.

यामध्ये आतिश सूरज पवार (रा. प्रवरासंगम, ता. नेवासा), मुन्ना ऊर्फ रोहित गोडाजी चव्हाण (रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर), ज्ञानेश्वर रावसाहेब पिंपळे (रा. जुने कायगाव, ता. गंगापूर), करण ऊर्फ दादू भीमा पवार (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) व एक अल्पवयीन अशा पाच गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून, तीन आरोपी फरार आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून आठ गुन्ह्यांची उकल झाली असून, यामध्ये

तालुक्यातील शिरसगाव येथे श्रेयस मेडिकल चोरी, खडका फाटा येथे हॉटेल औदुंबरसमोर महामार्गावर ट्रकचालकास अडवून केलेली रस्तालूट, सलाबतपूर येथील साहिल कलेक्शनमधील झालेली चोरी, जेऊर हैबती, भेंडा बुद्रुक येथील चोरी, नेवासा फाटा येथील बुलेट चोरी, माळीचिंचोरा येथे महामार्गावर ट्रकचालकाची लूट, बाभूळवेढा येथील घरफोडी अशा आठ गुन्ह्यांची कबुली आरोपींनी दिली आहे. आरोपींकडून बुलेटसह काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय करे यांना माहिती मिळताच त्यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोलीस नाईक महेश कचे, पोलीस नाईक राहुल यादव, पोलीस नाईक सुहास गायकवाड, पोलीस नाईक जयवंत तोडमल, पोलीस नाईक संदीप गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल वसीम इनामदार, गणेश इथापे, भागवत शिंदे यांनी ही कामगिरी पार पाडली.

या गुन्ह्यातील आरोपींवर श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, विरगाव, बारामती, गंगापूर, वाळुंज, पाचोड, कन्नड, औरंगाबाद, नाशिक, शेवगाव, अहमदनगर, शिर्डी येथील पोलीस ठाण्यांत ३८ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.