शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सचिन कोतकरसह चौघांवर गुन्हा

By admin | Updated: August 31, 2014 23:59 IST

अहमदनगर : अशोक लांडे खून प्रकरणात पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर : अशोक लांडे खून प्रकरणातील आरोपी सचिन भानुदास कोतकर याने गुन्ह्यात वापरलेल्या काळ््या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीचा रंग बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शंकर विठ्ठलराव राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत शंकर राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अशोक लांडे खून प्रकरणात सचिन कोतकर हा आरोपी आहे. या गुन्ह्यात कोतकर याने काळ््या रंगाची स्कॉर्पिओ (एम.एच.-१६, एस-०५) वापरली होती. या गाडीचा काळा रंग होता, तो पांढरा करण्यात आला आहे. यामुळे गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यात आला आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाची कोणतीही परवानगी न घेता वाहनाच्या रंगात बदल केला आहे. यामध्ये सचिन भानुदास कोतकर (रा. केडगाव, हल्ली रा. नवी मुंबई), अशोक भाऊ मुंगसे (रा. दहीगाव साकत), संतोष आजिनाथ बदरगे (रा. घोगरगाव) आणि गाडीला रंग देणारा अज्ञात पेंटर अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा हा १९ मे २००८ ते २० सप्टेंबर २०११ या काळात घडलेला आहे. या प्रकरणी रविवारी (दि.३१) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोटा पुरावा सादर करून न्यायालयाची फसवणूक करणे, संगनमताने कट रचने, आरटीओची परवानगी न घेता गाडीचा रंग बदलणे, पुरावा नष्ट करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे तपास करीत आहेत.(प्रतिनिधी)