शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
5
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
6
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
7
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
8
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
9
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
10
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
11
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
12
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
13
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
14
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
15
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
16
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
17
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
18
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
19
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
20
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
Daily Top 2Weekly Top 5

मोहा येथे दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:19 IST

जामखेड : मोहा येथे रस्त्याच्या कामाची तक्रार का केली? निवडणुकीत विरोधात प्रचार का केला? अशा दोन कारणांवरून झालेल्या दोन ...

जामखेड : मोहा येथे रस्त्याच्या कामाची तक्रार का केली? निवडणुकीत विरोधात प्रचार का केला? अशा दोन कारणांवरून झालेल्या दोन गटांतील हाणामारीमध्ये पाचजण जखमी झाले. या प्रकरणी दोन्ही गटांकडून दाखल झालेल्या परस्परविरोधी तक्रारीवरून ३० जणांविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणातूनच हा वाद उद‌्भवला.

पहिली फिर्याद संदीप ज्ञानदेव डोंगरे यांनी दिली.

शुक्रवारी (दि. ५) रात्री साठेआठ वाजता शिवाजी त्रिंबक डोंगरे, वामन आत्माराम डोंगरे, प्रदीप आत्माराम डोंगरे, मारुती रघुनाथ डोंगरे, बाळू रघुनाथ डोंगरे, नवनाथ बाळू डोंगरे, रमेश मारुती डोंगरे, उमेश मारुती डोंगरे, बाबासाहेब वामन बांगर, केदार वामन बांगर, हर्षल बाळासाहेब डोंगरे, देविदास महादेव गर्जे, ज्ञानेश्वर महादेव गर्जे, मारुती गोविंद बेलेकर, वसंत दत्तात्रय झेंडे, छाया आत्माराम डोंगरे, स्वाती वामन डोंगरे, ऊर्मिला प्रदीप डोंगरे, मनीषा मारुती डोंगरे, महादेव प्रल्हाद गर्जे, मुक्ताबाई महादेव गर्जे (सर्व रा. मोहा) यांनी संदीप डोंगरे यांच्या घरासमोर गैरकायद्याने मंडळी जमविली. यावेळी ते सोमनाथ डोंगरे यांना म्हणाले, ‘तुम्ही आम्ही करीत असलेल्या रस्त्याच्या कामाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज का केला?’ त्यानंतर सोमनाथ डोंगरे यांना लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण केली. तक्रार अर्ज मागे घेतला नाही तर तुमचा काटा काढतो असे म्हणत दमदाटी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

दुसरी फिर्याद वामन आत्माराम डोंगरे यांनी दिली. संदीप ज्ञानदेव डोंगरे, सदाशिव ज्ञानदेव डोंगरे, ज्ञानदेव नामदेव डोंगरे (रा. मोहा), सोमनाथ श्रीधर डोंगरे, अशोक रामचंद्र दहिफळे, अभिनंदन सुरेश डोंगरे (रा. हापटवाडी), बाळू महादेव घुमरे (रा. रेडेवाडी), लहुराज देवीचंद डोंगरे, देवीचंद वामन डोंगरे (रा. हापटवाडी) यांनी वामन डोंगरे यांना घरासमोर येऊन मारहाण केली. ग्रामपंचायत निवडणुकीत देवीचंद वामन डोंगरे यांच्याविरोधात काम का केले असे म्हणत मारहाण केली. काहीजण सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली, असे फिर्यादीत म्हटले आहे.