शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन शुल्कने केले गावठी दारुचे अड्डे उद्धवस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:17 IST

गावठी दारु तयार करणारे प्रभाकर किसन गायकवाड, माणिक सोमाजी शिंदे, कचरू गायकवाड (सर्व रा.गोंणवणी), उषा प्रभाकर काळे, चंद्रकांत शाम ...

गावठी दारु तयार करणारे प्रभाकर किसन गायकवाड, माणिक सोमाजी शिंदे, कचरू गायकवाड (सर्व रा.गोंणवणी), उषा प्रभाकर काळे, चंद्रकांत शाम पवार, साधना मोहन काळे, वंदना संतोष काळे, इंदूबाई विष्णू जाधव, मीना लाला माने यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. उत्पादन शुल्कचे अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उपाधीक्षक संजय सराफ, निरिक्षक ए.बी. बनकर, एस.के. कोल्हे, बी.बी. हुलगे, आर.डी. वाजे, पी.बी. अहिरराव यांच्या पथकाने ही कारवाई केली. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्कने अवैध दारु निर्मिती व विक्रीविरोधात मोहीत सुरू केली आहे. येणाऱ्या काही दिवसांत सर्व शोध घेऊन अवैध दारु विक्रीवर कारवाई केली जाणार आहे.

फोटो- २५ दारु

ओळी- राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने शुक्रवारी श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी परिसरात छापा टाकून गावठी हातभट्टी दारुचे अड्डे उद्धवस्त केले.