शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमले नगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:59 IST

विविध सामाजिक संघटना व मिंत्रमंडळांच्यावतीने जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळपासूनच शहरातील वातावरण शिवमय झाले होते. ...

विविध सामाजिक संघटना व मिंत्रमंडळांच्यावतीने जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळपासूनच शहरातील वातावरण शिवमय झाले होते. चौकाचौकात छत्रपतीची प्रतिमा व पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले.

शहरातील माळीवाडा बसस्थानक येथील छत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्यास राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्यावतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सीचालक-मालक संघटनेच्या जयंतीनिमित्त अनामप्रेम संस्थेतील दिव्यांग मुलांना फळांचे वाटप करण्यात आले. बहुजन समाज पार्टीच्यावतीने जयंतीनिमित्त शहरातील जुने बस स्थानक येथील शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रेल्वे स्टेशन परिसर व बहुरी चाळ येथे मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी बसपाचे माजी जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, विजय गायकवाड, विक्रम गायकवाड, राहुल कसबे, सागर पोळ आदी उपस्थित होते.

---------------------------------------------------------------------

नगर शहरातील नालेगाव येथे अंतिम चौक मित्र मंडळाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष नीलेश पोटे, उपाध्यक्ष मनोज कोंडगे, नगरसेवक गणेश कवडे, श्याम नालकांडे, अजय चितळे, मनोज कोतकर, मराठा सेवा संघाचे विठ्ठल गुंजाळ, रामकृष्ण कर्डिले, अँड. संतोष गायकवाड, सुरेखा सांगळे, संध्या मेढे, गजेंद्र दांगट, गिरीश भामरे, बाबासाहेब वामन आदी.

फोटो १९ जयंती

------------------------------

नगर शहरातील जुने बसस्थानक येथील जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर, ॲड. शिवाजी कराळे, शाहिर कान्हू सुंबे आदी.

फोटो १९ जयंती २

----------------------------

लहुजी शक्ती सेनेच्यावतीने शिवजयंतीनिमित्त जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील सकट समवेत दत्ता वामन, फरहान शेख, संदीप सकट, अजहर शेख, महेंद्र वाघुंडे, सोहेल शेख, निहाल शेख, कुनाल हरबा, शुभम ढोबळे, प्रसाद सकट आदी.

फोटो १९ जयंती ३

------------------------------------

अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सीचालक-मालक संघटनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील अनामप्रेम संस्थेमधील दिव्यांग मुलांना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक विकास देवरे, सुदाम देशमुख, रामभाऊ नळकांडे, किरण बोरुडे, अतुल लहारे, भाऊसाहेब भाकरे, अजय चितळे, बाळासाहेब वामन, दत्ता वामन, अशोक औशिकर, विलास कराळे, संजय गवळी, गणेश आटोळे, नीलेश कांबळे, सुनील सकट, गणेश गायकवाड, धन्ना उजागरे आदी.

फोटो १९ जयंती ४

------------------------------------------------

भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ,युवकचे शहर उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, संभाजी भिंगारदिवे, नाथाजी राऊत, विशाल बेलपवार, अर्जुन बेरड, दिलीप ठोकळ आदी.

फोटो १९ जयंती ५

------------------------------------

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती व

मार्केटयार्ड टेम्पो असोसिएशनच्यावतीने मार्केटयार्डमधील छत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार

अर्पण करून अभिवादन करताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिलेसमवेत सचिव अभय भिसे,

उपसचिव बाळासाहेब लबडे, जयसिंग भोर, सचिन सातपुते, मनोज कोतकर, टेम्पोचालक,

अधिकारी व कर्मचारी.

फोटो १९ जयंती ६