शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगी लांडेला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:28 IST

केडगाव : येथील दिव्यांगी कृष्णा लांडे हिने धावण्याच्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकाविले. पश्चिम विभागीय राष्ट्रीय मैदानी स्पर्धा ...

केडगाव : येथील दिव्यांगी कृष्णा लांडे हिने धावण्याच्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकाविले.

पश्चिम विभागीय राष्ट्रीय मैदानी स्पर्धा रायपूर (छत्तीसगड) कोटा स्टेडियम येथे २४ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत सुरू आहेत. ट्रॅक रेसर्स स्पोर्ट‌्स फाऊंडेशनची खेळाडू दिव्यांगी कृष्णा लांडे ही महाराष्ट्राकडून १४ वर्षे वयोगटात ६० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झाली होती. तिने ८.०१ सेकंद अशी सर्वोत्कृष्ट वेळ नोंदवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. गेल्यावर्षीही तिने १०० मीटर, २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीयस्तरावर सुवर्णपदक पटकावले होते.

दिव्यांगी ही उद्धव अकॅडमीमध्ये इयत्ता ८ वी मध्ये शिकत आहे.

दिव्यांगी एनआयएस कोच व महाराष्ट्र राज्य ॲथेलॅटिक्स असोसिएशनचे सहसचिव दिनेश भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली वाडिया पार्कवर सराव करत आहे. यशाबद्दल दिव्यांगीचे छत्रपती पुरस्कारविजेते रंगनाथ डागवाले, छत्रपती पुरस्कारविजेते सुनील जाधव, महाराष्ट्र शारीरिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक आप्पासाहेब शिंदे, कबड्डीचे सहसचिव विजयसिंह मिस्किन, संचालक महेंद्र हिंगे आदींनी कौतुक केले.

--

२५ दिव्यांगी लांडे