शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस प्रशासनास मास्कचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:22 IST

काकडे यांच्या वतीने तुकाराम विघ्ने यांनी हे मास्क स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके, कोतवालीचे निरीक्षक राकेश मानगावकर, नगर ...

काकडे यांच्या वतीने तुकाराम विघ्ने यांनी हे मास्क स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके, कोतवालीचे निरीक्षक राकेश मानगावकर, नगर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सानप यांच्याकडे सुपुर्द केले. यावेळी सहायक निरीक्षक मिथुन घुगे, सोमनाथ दिवटे, संदीप घोडके, संदीप पवार, शंकर चौधरी, कमलेश पाथरुड, विनोद मासाळकर, नाणेकर, प्रमोद लहारे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यासह शहरात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. पोलीस कर्मचारी हॉटस्पॉट भागासह शहरात विविध ठिकाणी सेवा देत आहेत. त्यामुळे सामाजिक भावनेतून मास्कचे वितरण करण्यात आले असल्याची भावना अ‍ॅड. शिवाजीराव काकडे यांनी व्यक्त केली.

---------

फोटो - २०मास्क वाटप

कोरोना महामारीच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या पोलीस प्रशासनास अ‍ॅड. शिवाजीराव काकडे यांच्या वतीने एन ९५ मास्कचे वाटप करण्यात आले.