शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

काँगे्रस, मनसेकडून दानवेंचा निषेध

By admin | Updated: May 12, 2017 15:32 IST

रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी वक्त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी नगरमध्ये काँगे्रस, मनसेकडून आंदोलन करण्यात आले़

आॅनलाईन लोकमतअहमदनगर, दि़ १२ - रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी वक्त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी नगरमध्ये काँगे्रस, मनसेकडून आंदोलन करण्यात आले़ काँगे्रसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले़ यावेळी बाळासाहेब भुजबळ, बाळासाहेब भंडारी, आऱ आऱ पिल्ले, शाम वाघस्कर, सविता मोरे, साहिल शेख, गौरव ढोणे, मनोज सत्रे आदी उपस्थित होते़मनसेने दिल्लीगेट वेशीवर दानवे यांचा प्रतिकात्मक पुतळा लटकवून शाईफेक आंदोलन केले़ यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, गिरीश जाधव, नितीन भुतारे, तुषार हिरवे, अशोक दातरंगे, अभिषेक मोर, परेश पुरोहित, प्रज्वल वाकळे, दिपक दांगड, सुमित वर्मा आदी उपस्थित होते़ पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे शिवसेनेच्यावतीने दानवे यांचा निषेध करण्यात आला़ शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रफिक शेख यांनी दानवेंना सत्तेची नशा चढल्याचे सांगत दानवेंच्या राजीनाम्याची मागणी केली़ यावेळी अशोक अकोलकर, जालिंदर वामन, बाबा गाडेकर, गजानन गायकवाड, सुनिल अकोलकर आदी उपस्थित होते.सामनाची होळीराज्यात दानवे यांच्याविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरल्यानंतर भाजपानेही आक्रमक पवित्रा घेतला आहे़ शुक्रवारी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाची नगरमध्ये होळी केली़ त्यामुळे आता शिवसेना विरूद्ध भाजप असा संघर्ष थेट रस्त्यावर दिसू लागला आहे़