शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
2
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
3
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
4
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
5
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
6
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
7
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
8
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
9
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
10
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
11
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
12
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
13
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
14
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
15
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
16
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
17
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
18
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
19
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
20
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!

चला...आपण बदलवू सारे काही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 14:27 IST

अभिनव स्पर्धा : जागरूक नागरिक फोरमचा उपक्रम

अहमदनगर : सण-उत्सवांमध्ये परंपरा जपण्याऐवजी उत्सवांना विकृत स्वरुप आले आहे. गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक शिस्तीची पार वाट लागते. त्यासाठी केवळ शासकीय यंत्रणेला जबाबदार न धरता आता मंडळांनीच शिस्त पाळली तर नागरी समस्यांना आळा बसेल, हा उद्देश ठेवून जागरुक नागरिक फोरमतर्फे शहरातील गणेश मंडळांसाठी ‘चला, आपणच बदलवू सारं काही’ या अभिनव स्पर्धेचे आयोजन केले आहे. फोरमचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी या स्पर्धेची घोषणा केली आहे. गणेशोत्सवामधून उत्साहाऐवजी त्रास होईल, अशा पद्धतीचे वर्तन घडते. त्याला कारवाई हा एकमेव पर्याय नाही, असे मुळे यांचे म्हणणे आहे. विघ्नहर्त्याचे आगमन विघ्न होणार नाही, याबाबत मंडळांनी काळजी घ्यावी, असा उद्देश यामागे आहे.चला आपणच बदलवू या सारं काही या स्पर्धेतील विजेत्यांसाठी ११ हजार, ७ हजार आणि ५ हजार रुपयांची पहिली तीन बक्षिसे जाहीर केली आहेत. २५ आॅगस्टपर्यंत मंडळांनी त्यांच्या प्रवेशिका भरून देणे आवश्यक आहे. सहभाग घेण्यासाठी मंडळांनी विविध परवाने घेतलेले असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी स्वागत झेरॉक्स, जुन्या कोर्टासमोर किंवा संजीव दायमा, प्रोफेसर कॉलनी, प्रेमदान चौक रोड येथे संपर्क साधण्याचे आवाहन सुनील पंडित, कैलास दळवी, बाळासाहेब भुजबळ, सुनील कुलकर्णी, राजेश टकले, जया मुनोत, अभय गुंदेचा, विष्णू सामल, संजय वल्लाकट्टी, राजकुमार जोशी, पुरुषोत्तम गारदे आदींनी केले आहे. -----------स्पर्धेचे निकष अन् शहर सुधारणा (१०० गुण)१)मंडळाने दहा दिवसात प्रभागातील खड्डे बुजविणे२)मंडप टाकताना रस्त्याचे नियम व वाहतुकीची गैरसोय टाळलेली३) त्रास होणार नाही एवढा स्पीकरचा आवाज४)जातीद्वेष कमी करणारे प्रबोधन, व्यसनमुक्तीचा जागर५)वाहतूक नियमनासाठी मंडळाचे गणवेशांमधील स्वयंसेवक नियुक्त६)डिजेला फाटा, पारंपरिक वाद्यांचा वापर७)प्रभागातील कचºयाची मंडळाकडून साफसफाई८)विसर्जनानंतर मंडपाच्या जागा स्वच्छ, खड्डेमुक्त करणे