शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालये पुन्हा गजबजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:22 IST

कोरोना काळात लॅाकडाऊन असल्याने मार्चपासून महाविद्यालये बंद होती. त्यामुळे मागील शैक्षणिक वर्षातील परीक्षा, तसेच नवीन प्रवेश व वर्षभर ऑनलाइन ...

कोरोना काळात लॅाकडाऊन असल्याने मार्चपासून महाविद्यालये बंद होती. त्यामुळे मागील शैक्षणिक वर्षातील परीक्षा, तसेच नवीन प्रवेश व वर्षभर ऑनलाइन अभ्यासक्रम याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. कोरोनानंतर नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू झाले. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून अकरावी, बारावीच्या वर्गांत विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली ‌वाढत आहे.

दरम्यान, वरिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग १५ फेब्रुवारीपासून सुरू झाले. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. जिल्ह्यात दीडशे वरिष्ठ महाविद्यालये असून, त्यातील बहुतांश महाविद्यालये सोमवारी सुरू झाली. ५० टक्के क्षमतेसह वर्ग भरवण्याच्या विद्यापीठांच्या सूचना आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सांगितलेल्या खबरदारीच्या सूचनांचे पालन करून विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा आहे. त्या पद्धतीने महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात होते.

---------

महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची चांगली उपस्थिती आहे. सोमवारी वरिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग सुरू झाले. ५० टक्के क्षमतेसह विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केली होती. ग्रामीण भागात अजूनही दळणवळणाची साधने कमी आहेत. ती उपलब्ध झाल्यास आणखी उपस्थिती वाढेल.

- डाॅ. भास्कर झावरे, प्राचार्य, न्यू आर्टस काॅलेज, अहमदनगर

-------

फोटो - १५काॅलेज

सोमवारपासून वरिष्ठ महाविद्यालये सुरू झाली. त्यामुळे शहरातील महाविद्यालये पुन्हा गजबजू लागली आहेत.