शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

नगरने दिले बारा न्यायाधीश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:24 IST

अहमदनगर: जिल्ह्यातील बारा विधिज्ज्ञ असलेल्या विद्यार्थ्यांची न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे. नवनिर्वाचित न्यायाधीशांचा साईव्दारका ट्रस्ट व आय लव्ह नगरच्यावतीने ...

अहमदनगर: जिल्ह्यातील बारा विधिज्ज्ञ असलेल्या विद्यार्थ्यांची न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे. नवनिर्वाचित न्यायाधीशांचा साईव्दारका ट्रस्ट व आय लव्ह नगरच्यावतीने आमदार रोहित पवार यांच्या हस्ते सोमवारी सत्कार करण्यात आला.

मनमाड रोडवरील मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात नवनिर्वाचित न्यायाधीशांसह त्यांच्या पालकांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी यावेळी आय लव्ह नगरचे संस्थापक, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, साईव्दारका सेवा ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. धनंजय जाधव, अमित मुथा, दत्ता गाडळकर, जयश्री विजय औटी, जिल्हा उपनिबधंक दिग्विजय आहेर, किरण भंडारी, डॉ. अनिल आठरे, ॲड. गणेश शिरसाठ, संदीप देसर्डा आदी उपस्थित होते. जिल्ह्यातून शैलेश सातभाई, प्रवीण सागडे, हर्षदा अदमाने, दीपाली भंडारी, गौरी औटी, प्राची पालवे, सतीश वाकचौरे, प्रतीक सबडे, अश्‍विनी काळे, विष्णू गिते, प्रियंका काजळे, मोमीन हनीफ हे न्यायाधीश झाले आहेत. त्यांचा सत्कार करण्यात आला. आदी न्यायाधीशांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी रोहित पवार म्हणाले, शेतकरी व कष्टकऱ्यांची मुले न्यायाधीश पदावर पाहून मनाला आनंद झाला. नोकरीबरोबरच आपण इतर व्यवसायातून जनतेची सेवा करू शकतो. कष्टातूनच स्वतःचे अस्तित्व निर्माण केले पाहिजे. मुला-मुलींच्या स्वप्नावर आई-वडिलांनी विश्वास ठेवून त्यांच्या पाठीमागे उभे राहिले. त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने न्यायाधीश झाले. यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, धनंजय जाधव, ॲड. गणेश शिरसाठ आदींची भाषणे झाली.

...

सूचना फोटो आहे.