शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडिलांपाठोपाठ मुलाचेही निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:34 IST

श्रीगोंदा : आई-वडिलांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने येथील माजी नगरसेवक संतोष किसनराव खेतमाळीस (४२) यांचेही सोमवारी (दि.३) सकाळी ...

श्रीगोंदा : आई-वडिलांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने येथील माजी नगरसेवक संतोष किसनराव खेतमाळीस (४२) यांचेही सोमवारी (दि.३) सकाळी विळद (ता. नगर) येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.

संतोष खेतमाळीस यांचे वडील किसनराव व आई अनुसया यांचे मागील आठवड्यात कोरोनाने निधन झाले होते. तसेच संतोष खेतमाळीस यांच्यावरही विळद (ता .नगर) येथील विखे फाऊंडेशनच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तेथे त्यांना आई-वडिलांच्या निधनाची माहिती मिळाली. त्यानंतर संतोष खेतमाळीस हे मनातून प्रचंड खचले होते. त्यातच सोमवारी सकाळी त्यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. माजी नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस यांचे ते पती होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

ते आमदार बबनराव पाचपुते यांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांनी पक्षातील नेते अथवा इतर पक्षातील कोणावरही कधीच टीका अथवा आरोप केले नाहीत. त्यामुळे सर्वांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस घनश्याम शेलार, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा, बापू गोरे, अशोक खेंडके, सतीश बोरा, सुरेश भंडारी, मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

---

०३ संतोष खेतमाळीस