शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याधिकाऱ्यांना कोंडले

By admin | Updated: March 24, 2016 00:13 IST

संगमनेर : शहरातील अतिक्रमणे हटविल्याने विस्थापित झालेल्या टपरीधारकांनी होळी सण साजरा न करता बुधवारी सायंकाळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. श्रीनिवास कुरे यांना त्यांच्या

संगमनेर : शहरातील अतिक्रमणे हटविल्याने विस्थापित झालेल्या टपरीधारकांनी होळी सण साजरा न करता बुधवारी सायंकाळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. श्रीनिवास कुरे यांना त्यांच्या दालनात कोंडून घेतल्याने पालिका प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. शहरातील ‘सिग्नल’ चालू करण्याच्या उद्देशाने नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने शहरातील नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गासह नवीन नगररोडवरील अतिक्रमणे हटविली. या कारवाईचा फटका नवीन नगररोडवरील छोट्या व्यवसायिकांना बसला. नगरपरिषदेने पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी टपरीधारकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मंगळवारी पालिका पदाधिकाऱ्यांना घेराओ घातला गेला. मात्र पालिका सभेत कुठलाही निर्णय न झाल्याने संतप्त टपरीधारकांनी बुधवारी सायंकाळी चार वाजता पालिकेवर मोर्चा नेला. टपरीधारकांनी मुख्याधिकारी कुरे यांना त्यांच्या दालनातच कोंडून घेतले. या प्रकाराने प्रशासनाची एकच धावपळ उडाली. पोलीस उपनिरीक्षक अन्सार इनामदार फौज फाट्यासह घटनास्थळी पोहचले. गरज नसलेले ‘सिग्नल’ तातडीने बंद करावेत, टपरी धारकांना जागा द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या. उपनगराध्यक्ष गजेंद्र अभंग, कुरे, इनामदार यांनी टपरी धारकांशी चर्चा केली. दिड तास ठाण मांडून बसलेल्या टपरी धारकांना शेवटी अभंग यांनी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत सदर विषयावर मंगळवारी विशेष सभा घेण्याचे जाहीर केले. त्यास आंदोलकांनी सकारात्मक प्रतिसाद देत आंदोलन मागे घेतले. याप्रसंगी नगरसेवक किशोर पवार, प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल, टपरी धारक संघटनेचे सचिन साळुंके, दीपक साळुंके, कासीम शेख, विशाल पोकळे, अजहर शेख, पप्पू तांबोळी, कैलास फटांगरे, प्रमोद गणोरे, शंकर भारती, फईम बागवान, नाजीम बागवान, कैलास दसरे, विजय दसरे, बाबूराव गवांदे, अनिल महाराज, सोमनाथ वडेवाले, गौरव मिसाळ, नंदू भोईर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)