शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मेंढवण शिवारात घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:20 IST

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारातील कार्थळवाडी या ठिकाणी वस्तीवर राहणाऱ्या शिक्षकाच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश ...

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारातील कार्थळवाडी या ठिकाणी वस्तीवर राहणाऱ्या शिक्षकाच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दाम्पत्यास मारहाण करून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह ३ लाख २१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

मेंढवण शिवारात कार्थळवाडी या ठिकाणी शिक्षक हरिश्चंद्र बाजीराव काळे यांची वस्ती आहे. रविवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात चार चोरट्यांनी काळे यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी काळे दाम्पत्यास मारहाण केली. चोरट्यांनी त्यांना अर्धा तास खुर्चीवर बसवून ठेवत घरातील साहित्याची उचकापाचक केली. काळे दाम्पत्यास धमकावत ५६ ग्रॅम वजनाचे १ लाख ५७ हजार रुपये किमतीचे एक सोन्याचे गंठण, मिनी गंठण, कानातील झुबे, अंगठी, कपड्यांसह एकूण ३ लाख २१ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. त्यानंतर चोरटे स्विफ्ट कारमधून पसार झाले. हरिश्चंद्र काळे हे कोतूळ (ता. अकोले) येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. घरफोडीप्रकरणी हरिश्चंद्र काळे यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

...

फोटो-२१मेंढवण घरफोडी

ओळी-कार्थळवाडी येथील हरिश्चंद्र काळे यांच्या घरात चोरट्यांनी केलेली सामानाची उचकापाचक.