शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करून पैसे, दागिने चोरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:19 IST

....... मोटारसायकल चोरली अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथून चोरट्याने एक मोटारसायकल चोरून नेली. २४ मार्च रोजी दुपारी दोन ...

.......

मोटारसायकल चोरली

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथून चोरट्याने एक मोटारसायकल चोरून नेली. २४ मार्च रोजी दुपारी दोन वाजता ही घटना घडली. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात रवींद्र दिगंबर लावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल बारावकर पुढील तपास करीत आहेत.

.......

कारच्या धडकेत एकाचा मृत्यू

अहमदनगर : नगर-कल्याण रोडवरील धोत्रे परिसरातील भांडवस्ती येथे कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. २६ मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सोन्याबापू नाथा राहिंज (वय ५५, रा.धोत्रे, ता. पारनेर), असे अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात नंदकुमार लक्ष्मण राहिंज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.......

तरुणाचे पैसे, मोबाइल चोरला

अहमदनगर : नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी येथे एकाने तरुणाचे पैसे, मोबाइल व घड्याळ असा एकूण ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. २४ ते २५ मार्चदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात राहुल रंगनाथ अल्लाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माऊली मच्छिंद्र बांदल (हिरवळ, ता. शिरोळ, जि. सातारा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक दीपक गांगर्डे पुढील तपास करीत आहेत.

.......

मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या

अहमदनगर : नगर शहर व परिसरात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या असून, पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. शहरातील तोफखाना कोतवाली भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतून दिवसाला एक मोटारसायकल चोरी असे प्रमाण आहे. अपवाद वगळता पोलिसांना या मोटारसायकलच्या चोरी करणाऱ्या टोळ्या पकडण्यात अपयश आले आहे.