शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बुुलेट चोरणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 18:43 IST

कोपरगाव परिसरातून बुलेट मोटारसायकली चोरून बीड परिसरात विक्री करणारी चौघांची टोळी मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली़

अहमदनगर: कोपरगाव परिसरातून बुलेट मोटारसायकली चोरून बीड परिसरात विक्री करणारी चौघांची टोळी मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली़निलेश अर्जुन दवंगे (वय २१ रा़ कोपरगाव), नाना उर्फ परमेश्वर पंडितराव आघाव, (वय ३२ रा़ दौनापूर ता़ परळी जि़ बीड), बबन शंकर जाधव (वय २३ रा़ निंबुटा तांडा जि़ बीड) व किरण विलास गजलवार (वय २४ रा़ हिंगोली) असे अटक केलेल्या चौघांची नावे आहेत़ ३१ जानेवारी रोजी कोपरगाव येथील माणिक बंडू सोमासे यांची बुलेट चोरीला गेली होती़ याप्रकरणी कोपरगाव पोलीसांनी रवी वाल्मिक चव्हाण (रा़ कोपरगाव) याला अटक केली होती चव्हाण याने त्याचा साथीदार निलेश दवंगे यांनी ही बुलेट चोरी होती़ या चोरलेल्या बुलेट हे बीड परिसरात असलेल्या त्यांच्या साथीदारांकडे देत होते़ या बुलेट हिंगोली, परळी, परभणी परिसरात विकत होते़ या टोळीच्या कार्यपद्धतीबाबत माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक दिलीप पवार व कोपरगाव ठाण्याचे निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक गणेश इंगळे, पोलीस हेड कॉस्टेबल सोन्याबापू नानेकर, विजयकुमार वेठेकर, पोलीस नाईक विशाल दळवी, रविंद्र कर्डिले, रवी सोनटक्के, विजय ठोंबरे, बबन बेरड, आऱपी़ पुंडे, एस़जे़ आगरवाल, आऱसी़ कोतकर यांच्या पथकाने सर्व आरोपींना अटक केली़ या कारवाईत पोलीसांनी ८ लाख ५५ हजार रुपयांच्या ६ बुलेट जप्त केल्या आहेत़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर