शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नगर - कल्याण महामार्गावर टोल उभारणीला सुरुवात

By admin | Updated: May 16, 2017 13:04 IST

नगर - कल्याण महामार्गावर काळू धरण पुलाजवळ टोल उभारणीला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क टाकळी ढोकेश्वर((अहमदनगर) - नगर - कल्याण महामार्गावर काळू धरण पुलाजवळ टोल उभारणीला सुरुवात केली असून यामुळे वाहनचालकांच्या खिशाला झळ पोसली जाणार असून टोल वसुलीला टाकळी ढोकेश्वर परिसरातील गावानं मधील वाहन चालकांचा याला मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाने नगर कल्याण महामार्गासाठी २०० कोटी रुपयांच्यावर निधी रस्त्यासाठी खर्च केला असून हे काम अशोक बिल्डकॉन या कंपनीला देण्यात आले होते. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तुरळक ठिकाणी छोटी मोठी रस्त्याचे कामे तसेच बाह्य वळणाची कामे बाकी असून थोड्याच दिवसात हे काम पूर्ण होणार आहे. महामार्गाचे काम पूर्ण झाल्या नंतर हा राष्ट्रीय महामार्ग केंद्र शासनाकडे हस्तांतरित ठेकेदार करणार आहे. त्यानंतर महामार्गावरील टोल वसुलीसाठी निविदा काढण्यात येणार असून जास्त बोली लावणारास टोल वसुलीचे काम देण्यात येणार आहे.महामार्गाला जोडणाऱ्या गावान संबधी कोणतेही दिशादर्शक फलक तसेच महामार्गावर प्रवाशांसाठी शौचालय ही बांधण्यात आली नाही.या प्रमुख सुविधा प्रवाशांसाठी ठेकेदाराला बंधनकारक आहेत. नव्या शासकीय धोरणा नुसार किलोमीटरनुसार टोल वसुली कि वाहनानुसार टोलआकारणी केली जाते याकडे सर्व वाहन चालकांचे लक्ष लागून राहिले आहे.