शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

वैदू समाजाची जातपंचायत भरविण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2016 23:40 IST

अहमदनगर : वैदू समाजाने जातपंचायत बंद करण्याची भूमिका जाहीर केली असताना समाजातील काही पंच मढी येथील यात्रेत बुधवारी पंचायतीचा नारळ फोडण्याच्या प्रयत्नात आहेत.

अहमदनगर : वैदू समाजाने जातपंचायत बंद करण्याची भूमिका जाहीर केली असताना समाजातील काही पंच मढी येथील यात्रेत बुधवारी पंचायतीचा नारळ फोडण्याच्या प्रयत्नात आहेत. जात पंचायतीच्या विरोधात लढणाऱ्या तरुणांनाच समाजातून बहिष्कृत करण्याचा इशारा या पंचांनी दिला आहे. वैदू समाज हा भटक्या जमातींपैकी एक असून कष्टकरी समाज आहे. या समाजाची मढी येथील प्रसिद्ध यात्रेत मोठी जातपंचायत भरत होती. गतवर्षी १५ मार्चला वैदू समाजाचे प्रदेशाध्यक्ष शामलिंग शिंदे यांच्यासह समाजाच्या प्रमुख पंचांनी वैदू समाज जात पंचायत बरखास्त करण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले. मात्र, नगरच्या काही पंचांनी मढी येथे यावर्षी जात पंचायत भरविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. जात पंचायत विरोधात प्रबोधन करणारे महाराष्ट्र वैदू समाज संघटनेचे अध्यक्ष नागेश शिंदे आणि उपाध्यक्ष संजय धनगर यांना समाजातून बहिष्कृत करण्याच्या धमक्या या पंचांनी दिल्या आहेत. मात्र, मढीत जातपंचायत भरल्यास त्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिंदे आणि धनगर यांनी दिला आहे. पंचांच्या भूमिकेमुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)