शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

कोपरगावच्या तहसीलदारांवर हल्ला

By admin | Updated: May 17, 2016 23:57 IST

कोपरगाव : येथील तहसीलदार इंदिरा चौधरी यांना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी बेदम मारहाण केली. थेट महिला अधिकाऱ्याला मारहाण झाल्याने कोपरगावात एकच खळबळ उडाली

कोपरगाव : येथील तहसीलदार इंदिरा चौधरी यांना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी बेदम मारहाण केली. थेट महिला अधिकाऱ्याला मारहाण झाल्याने कोपरगावात एकच खळबळ उडाली. मारहाणीचे कारण समजू शकले नसले, तरी वैयक्तिक कारणातून किंवा वाळूतस्करांनी हा हल्ला केल्याची चर्चा होती.दोन दिवसांपूर्वी तहसीलदार इंदिरा चौधरी यांनी वारी येथून १३५ ब्रास अवैध वाळूसाठा जप्त केला होता. त्याच कारणातून वाळूतस्करांनी हा हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास नाशिक येथून चारचाकीत आलेल्या अज्ञात पाच ते सहा जणांनी हा हल्ला केल्याचे समजते. हल्ला झाला तेव्हा तहसीलदार त्यांच्या राहत्या घरी कुटुंबीयांसह होत्या. हल्लेखोर अचानक आले व मारहाण करून फरारही झाले. यात चौधरी जखमी झाल्या आहेत. दरम्यान, घटनेची माहिती समजताच तहसीलदारांच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी जमली होती. रात्री उशिरापर्यंत पोलीस दाखल झालेले नव्हते. (प्रतिनिधी)