शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

अमोल राळेभात यांचा चोंडीत सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:20 IST

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत जामखेड तालुका सोसायटी मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमोल राळेभात बिनविरोध निवडून आले. ही ...

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत जामखेड तालुका सोसायटी मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमोल राळेभात बिनविरोध निवडून आले. ही निवडणूक प्रा.राम शिंदे यांनी प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत विरोधकांना सूचक मिळाला नाही तसेच निवडणूक झाली असती तर ती एकतर्फी झाली असती. विरोधकांनी रागरंग ओळखून उमेदवारी अर्ज मागे घेऊन निवडणूक बिनविरोध केली याबद्दल विरोधकांचे प्रा. राम शिंदे यांनी आभार मानले.

याप्रसंगी जि. प. सदस्य सोमनाथ पाचरणे, छत्रपती शिवाजी महाराज मार्केटचे माजी सभापती सुधीर राळेभात, पिंपरखेडचे सरपंच बापूराव ढवळे, नवनाथ ढ़वळे, श्रीराम डोके, फैयाजभाई शेख, अशोक घुमरे व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

..

१२अमोल राळेभात सत्कार

...

ओळी-अमोल राळेभात यांची जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी चोंडी येथेे सत्कार केला.