शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बॅचलर ऑफ आर्किटेक्चरच्या प्रथम वर्षाचे प्रवेश सुरू

By | Updated: December 9, 2020 04:17 IST

अहमदनगर : महाराष्ट्र शासन तंत्र शिक्षणालयाच्या वतीने प्रथम वर्ष बॅचलर ऑफ आर्किटेक्चर अभ्यासक्रमासाठी ८ डिसेंबरपासून केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू ...

अहमदनगर : महाराष्ट्र शासन तंत्र शिक्षणालयाच्या वतीने प्रथम वर्ष बॅचलर ऑफ आर्किटेक्चर अभ्यासक्रमासाठी ८ डिसेंबरपासून केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष बॅचलर ऑफ आर्किटेक्चर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचा असेल, तर त्यांनी महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सरकारने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार प्रवेश घेणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज व ओरिजनल स्कॅन केलेली सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. कागदपत्रांची पडताळणी ऑनलाइन पद्धतीने संचालनालयाने नियुक्त केलेल्या ई स्क्रुटिनी सेंटरमार्फत होणार आहे. २०२०-२१ या वर्षासाठी रमेश फिरोदिया कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या ७ डिसेंबरच्या पत्रकानुसार संचालनालयाने ई स्क्रुटिनी सेंटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या महाविद्यालयाने नगर शहरातील गुरुगणेश कॉम्प्लेक्स, मार्केट यार्ड रोड, चंदुकाका सराफ इमारतीच्या मागे कार्यालयात विद्यार्थ्यांकरिता डॉक्युमेंट स्कॅनिंग, ऑनलाइन फॉर्म फिलिंग, तसेच मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती रमेश फिरोदिया ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त सी.ए. रमेश फिरोदिया व सल्लागार विश्वस्त डॉ. शरद कोलते यांनी केले आहे. (वा. प्र.)